सत्यमेव जयते
मुख्यपृष्ठ आमची माहिती शिक्षण आरोग्य कृषी बचत गट धरणे पदाधिकारी सेवा विकास कामे फोटो गॅलरी डाउनलोड्स संपर्क तक्रार नोंद
निफाड तालुक्यातील १२७ ग्रामपंचायती ऑनलाइन उंबरखेड येथे सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिकेची स्थापना दिव्यांग व्यक्तींना यु.आय.डी.कार्ड मोहीम व प्राथमिक तपासणी शिबिराचे आयोजन मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्जुन गुंडे, मा. प्रकल्प संचालक श्रीमती प्रतिभा संगमनेरे मॅडम यांचे सह गट विकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप मॅडम यांची कोळगाव येथील तुती लागवड व रेशीम कीटक संगोपन गृहास भेट. मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्जुन गुंडे, मा. प्रकल्प संचालक श्रीमती प्रतिभा संगमनेरे मॅडम यांचे सह गट विकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप मॅडम यांची कोळगाव येथील तुती लागवड व रेशीम कीटक संगोपन गृहास भेट. दिव्यांग व्यक्तींचे प्राथमिक तपासणी शिबीर गुरुवार दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी वैनतेय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज निफाड येथे सकाळी ठीक ९.३० वाजता यशस्वीपणे संपन्न. तहसील कार्यालय निफाड येथे दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी विधी सेवा शिबीर व शासकीय योजनांच्या भव्य मेळाव्याचे होणार आयोजन आज दिनांक १३/०१/२०२६ रोजी मा.गटविकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप यांनी ग्रामपंचायत वाकद येथे भेट दिली व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा,तसेच वसुली बाबत आढावा घेतला व मार्गदर्शन केले. दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती निफाड येथील ग.वि.अ.श्रीमती.नम्रता जगताप मॅडम यांनी ग्रामपंचायत धारणगांव वीर येथे भेट दिली.आदरणीय मॅडम यांनी मु.स.पं.रा.अभियाना अंतर्गत केलेल्या कामांची, घरकुलांच्या कामांची पाहणी केली, अभ्यासिकेच्या प्रस्तावित ज निफाड तालुक्यात एकल महिला सन्मान हळदी कुंकू कार्यक्रम व रोजगार मेळावा संपन्न निफाड तालुक्यात सामाजिक समतेचा अभिनव संदेश देणारा उपक्रम दि, 05/01/2026 रोजी राबविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार पवार सर यांच्या संकल्पनेत पंचायत समिती निफाड सन 2025 - 26 वर्षातील 5% सेस योजनेतून दिव्यांग 23 लाभार्थ्यांना अर्थसाह्य देणेबाबत मा. गट विकास अधिकारी (उ. श्रे)श्रीम. नम्रता चंद्रकांत जगताप यांचे मार्गदर्शन खाली सोडत पद्धतीने निवड करण्यात आली. तसेच व 20% सेस अंतर्गत 29 लाभार्थ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिनांक २६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत शिरवाडे वणी येथे माय मराठी अभिजात मराठी व ग्रंथ दिंडी कार्यक्रमाचे होणार आयोजन...
साइटमॅप पृष्ठ