निफाड तालुक्यातील १२७ ग्रामपंचायती ऑनलाइन
निफाड तालुक्यातील सर्व १२७ ग्रामपंचायती आता ऑनलाइन झाल्या असून नागरिकांना विविध सेवा, माहिती व योजना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. डिजिटल ग्रामविकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.