उंबरखेड येथे सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिकेची स्थापना

उंबरखेड येथे सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिकेची स्थापना

उंबरखेड येथे सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिका सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पुस्तके, बसण्याची सोय, लाईट व पंखे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला मोठी मदत होणार आहे.